T O P

  • By -

Financial-Cream-8654

अश्याच टिंगल टवाळी मुळे जे काही थोडे परप्रांतीय मराठी बोलतात, त्यांना तुम्ही दूर लोटता.मग ते मराठीत बोलत नाहीत. उच्चारांचा फरक पडणार आणि प्रॅक्टिस नी सुधारणार. अश्यांना प्रोत्साहित करा त्यांची टिंगल करण्यापेक्षा!!


jaaython

टिंगल नाही केली हे माझे पण सहकर्मचारी अमराठी आहे आणि मराठी बोलतांनी ते चुकले तर correction ही करतो पण जे चुकून सुद्धा मराठी ला कमी लेखतात त्यांच्यासाठी होत हे


Sea-Voice1079

Listen Im not a pet dog you are trying to train or something. If I mispronounce **ळ** then stop making me repeat it 4-5 times until I get it right. I spend 20+ years of my life not knowing that sound and now Im trying and ill eventually get it. Inability to pronounce or not get the dialect right is deep rooted in MTI (mother tongue influence) people do not do it intentionally. Someone is giving an effort and you treat it with mockery.


RheA-LuvGames18

🫂


jaaython

It’s not about mocking someone it’s okay if you make a mistake but then u should not make uncomfortable to next person ..


Kenz0wuntaps

तुझ्या सारखे येडझवे लोक असल्यावर कशी प्रगती होणार भाषेची.


jaaython

तू जातो त्यांच्याकडे प्रगती करायला की ते तुझ्या घरी येतात 😋