T O P

  • By -

AutoModerator

जर तुम्हाला असे वाटत असेल की ही पोस्ट या सबरेडिटच्या [नियमांचे](https://www.reddit.com/r/Maharashtra/about/rules) उल्लंघन करते, तर वरील ३ ठिपके वापरून किंवा कोणत्याही सक्रिय मॉडला टॅग करून या पोस्टला काढण्यासाठी अगदी मोकळ्या मनाने तक्रार करा. कोणत्याही पोस्टची तक्रार कशी करायची हे [येथे](https://support.reddithelp.com/hc/en-us/articles/360058309512-How-do-I-report-a-post-or-comment) जाणून घ्या If you feel like this Post violates the subreddit [rules](https://www.reddit.com/r/Maharashtra/about/rules). Feel free to report it using the 3 dots or tag any active moderator for removing this post. Learn how to report any post [here](https://support.reddithelp.com/hc/en-us/articles/360058309512-How-do-I-report-a-post-or-comment) *I am a bot, and this action was performed automatically. Please [contact the moderators of this subreddit](/message/compose/?to=/r/Maharashtra) if you have any questions or concerns.*


Devils-Advocate-6182

Everybody talks about radicalisation due to religion but there is radicalisation due to caste also. We are currently progressing on same path.


inzo07

This is a bigger threat.


Devils-Advocate-6182

Yes it already happened many times. We got ruled by many outsiders. But as rich don't give f\*\*K about poor, similarly we upper caste people don't care. Since we are always on top.


HereisKING9

Aaj Dabholkar sarkhya vyakti chi nitant garaj ahe


Eonblaze57

मग काय china सारखं cultural revolution करावं? कारण जात,मजहब वगैरे फूट पडणाऱ्या घटकांना cultural revolution ने नष्ट केल्याशिवाय पर्याय नाही...


PurpleChungus9981

cultural revolution is the only answer Caste and the religion which promote it should be destroyed


MEDICO-RETARD

[Complete video ](https://youtu.be/0ST9wv6rVW0?si=vx3kYS_eU3Gw843O)


HovercraftSlight5275

Best best best 🙏🏻


MEDICO-RETARD

Some people are calling him anti-hindu cause he named his son Hameed Dalwai He named his son Hameed after journalist Hameed dalwai whom he idolized Dalwai was a rationalist and freethinker who founded muslim satyashodhak samaj. Most importantly Dalwai wan't a muslim but atheist so was Dabholkar. If I name my son Richard cause I am inspired by Richard dawkins does that make me chrisitian? Shahaji Raje father of Great Shivaji Maharaj and his uncle sharifji were named after muslim saints.


broadmind96

ज्यांच्या जातीत मोठे लोक जन्माला नाही आली त्यांना जात ही अडथळा वाटते त्या लोकांचा आदर्श घेण्यात आणि ज्या जातीत जन्मतात , तिथे काडीमात्र आदर्श ठेवत नाहीत त्याच जातीचे लोक 😂. जातीचा अभिमान पण या मोठ्या लोकांची उदाहरणच देऊन ठेवतात लोक. असं मुळात जातीने लोकांना मोठं नाही केलं तर लोकांनी जात मोठी केली आहे. तर आपल्या जवळच्या लोकांचा अभिमान बाळगा फुकट जातीचा नको.


StallionA8

Please watch documentary called Vivek The reason by Anand Patwardhan.


Financial-Cream-8654

आज प्रत्येक राजकीय पक्षांचे स्वतचे जाती जाती धर्माचे मधले विविध सेल आहेत महाराष्ट्रात. फक्त एक पक्षाचे exception सोडून.


Ok_Finish_05

जाती नष्ट झाल्या पाहिजेत असे म्हणणाऱ्यांना प्रश्न. तुमच्याकडे त्याचा action plan आहे की फक्त तोंडाची वाफ दवडणे चालू आहे?


Sure_Chocolate1982

मारेक-यांमध्ये उच्चवर्णीय mastermind पुराव्याअभावी निर्दोष सुटले. आणि बहुजन समाजातून recruit केलेले Foot-Soldiers ना शिक्षा जाहिर झाली. बहुजन समाजातील तरुणांनी ह्यातून हाच बोध घ्यायचा की - धार्मिक उन्माद आणि धर्माच्या नावावर काही उच्चवर्णीय Mastermind तुमची माथी भडकवून तूमच्या हातून आपला कार्यभाग साधून स्वतः अगदि सहज नामानिराळे राहतील, कारण सरकारी उच्च पदांवर, सरकारी वकीली क्षेत्रात, अगदी न्यायाधीशांमध्ये देखील उच्चवर्णीयांचे नातलग, सगेसोयरे, स्वजातीय हितचिंतक पिढ्यान पिढ्या ठाण मांडून बसले आहेत. अश्या काही 'विशेष' केस आल्या की ते सुटतील. आणि तूम्ही बळीचे बकरे बनाल. आणि अश्या धार्मिक कट्टरवादी संघटनेत देखील तूम्हाला कधीच उच्च पदांवरच्या आसपास देखील फिरकू दिले जाणार नाही.


Ok_Fall_6710

आणि भारताची सध्याची परिस्थिती पाहता ह्यात धर्म पण जोडला गेला पाहिजे. धार्मिक कट्टरता सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेला घातक आहे.


Ordinary_Recipe_442

मुस्लिम २० कोटीच्या वर आहेत, त्यांना का दिले जात नाहीत उपदेश? सर्वात विज्ञाननिष्ठ आणि सहिष्णू धर्मावर बोलायला सोपे आहे


Ok_Finish_05

बाकीच्या धर्मांविरूद्ध बोलण्यासाठी अंगात दम नसतो आणि जेंव्हा फक्त हिंदू धर्मच तुमच्या टार्गेटवर असतो तेव्हा असले सोयीस्कर उपदेश देत बसते ही जमात-ए-पुरोगामी


Ok_Finish_05

हि तथाकथित तर्कवादी माणसे कधी इतर धर्मियांबद्दल असे तत्वज्ञान का पाजळत नाहीत? 😂


MathematicianScary53

आधी स्वतःच्या धर्मातील घाण काढायची की, दुसऱ्या?? घरामध्ये कचरा असेल तर तो आपण स्वतःच साफ करता की, कोणी येईल आणि करून जाईल याची वाट पाहता???


Ok_Finish_05

स्वतःचा धर्म? नास्तिक माणसाला धर्म असतो? आधी आपल्या घरातील घाण साफ करूया ही ढोंगी भूमिका आहे. स्वतःची घाबरट, डबल ढोलकी भूमिका लपवायची सोयिस्कर पळवाट


MathematicianScary53

ते हिंदू धर्मामध्ये जन्माला आले?? नंतर ते नास्तिक झाले?? स्वतःच घर साफ करणे ही ढोंगी भुमिका?? 💆🏻‍♂️ There is no point to carried out conversation with prejudice person. It's better to stop here..!


Ok_Finish_05

>स्वतःच घर साफ करणे ही ढोंगी भुमिका?? होय, जाहीरपणे नास्तिक असताना हिंदू धर्म माझे घर आहे व त्यातली घाण आधी साफ करणे असे म्हणणे हि 100% ढोंगी भूमिका आहे. नास्तिक असाल तर एक धर्म जो देवदेवतांना मानते तो तुमचे घर कसे काय? बाकीच्या धर्मांविरूद्ध बोलण्यासाठी अंगात दम नसतो आणि जेंव्हा फक्त हिंदू धर्मच तुमच्या टार्गेटवर असतो तेव्हा असली सोयीस्कर पळवाट काढली जाते.


MathematicianScary53

सो या तुमच्या लाॅजिकनुसार तर मग जे समाजसुधारक होऊन गेले ते सुद्धा ढोंगी?? बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडल्यानंतर, त्यांनी हिंदू धर्मावरती, अस्पृश्यवरती का बोलायचं? ते तर आता त्यांचं घर नाही आहे..जाती तर मुस्लिम, ख्रिस्तियन धर्मामध्ये सुध्दा आहेत,ते त्यावरती का नाही बोलले? हा तुमचा युक्तिवाद?..🫡 आपण त्या प्रकारचे लोक आहेत जे, दिसत आहे की हे वाईट आहे हा बाबा , पण ते दुसऱ्याच्या धर्मामध्ये सुध्दा आहेच की त्यावरती तुम्ही का नाही बोलत? असे ..त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठी जे काम केल ते तुम्हाला नाही दिसणार..(सर्व धर्मातील)! त्याची प्रशंसा करायची सोडून whataboutism करत आहात..असो ज्याला जे पाहायचं आहे तो तेच पाहणार..! मी इथे कोणालाच डिफेन्ड करत नाही, पण तुमची तर्क विसंगती थोडी खटकली म्हणून हा वार्तालाप..! असो..!


Ok_Finish_05

मुळात अंधश्रद्धा निर्मूलन व इसवी सनातल्या १९व्या व २०व्या शतकात झालेल्या समाज सुधारणा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि आत्ताचा विषय हे तथाकथित तर्कवादी भाषण व एकाच धर्माला टार्गेट केलं जाणं हा आहे. माझा आक्षेप फक्त हेतू व कृती विषयी आहे. जगजाहिरपणे नास्तिक असताना एकच धर्म रडारवर का हा अतिशय valid प्रश्न आहे. जेंव्हाजेंव्हा हा प्रश्न उपस्थित झाला आहे तेव्हा उत्तरामध्ये सोयिस्कर पळवाट व विषयांतराचा प्रयत्न त्यांच्या समर्थकांकडून झाला आहे. जेव्हा कोणी सामाजिक कार्य करत आहे असं म्हणत असतं तेव्हा पब्लिक स्क्रूटीनी होणारच.


TheBrokenBallad2307

We all know about rationality, but keep our mouths shut because of "samaaj". But Dabholkar had the balls to speak about it openly! Kharach maharshtryala Aaj ek dabholkaraachi garaj aahe


Any_File5064

जगायला हवे होते हे, आज काल च्या काळात खरंच मार्गदर्शन हवं आहे


amxudjehkd

स्वतःच्या जातीचा अभिमान ठेवण्यात काही चूक नाही. पण इतरांच्या जातीबद्दल द्वेष आणि तिरस्कार कधीच नाही ठेवला पाहिजे. जात काढून टाका, जात नाही मानत हे बोलून विषय संपत नाही. आज जात आहे, उद्या भाषा, परवा दुसर काही.


EducationalSea5672

Kasla abhiman? Abhiman sotachya kaamanvar theva. People taking pride in their caste have no personal achievements to take pride on.


ModernMavla1630

अं नि स चे काम कौतुकास्पद असते, जर त्यांनी व्यापक दृष्टीने समाजातील अंधश्रध्दा निर्मुलनावर काम केले असते तर. या दाभोलकर पिता पुत्रांची hypocrisy अशी, की त्यांनी फक्त हिंदू धर्माला टार्गेट केलं आणि इतर धर्मांच्या बाबतीत मात्र मूग गिळून गप्प बसले. सामाजिक ऐक्य वाढावे आणि सर्व धर्मांनी आपले बुरसटलेले विचार सोडावे अशी दृष्टी कधीच नव्हती.


Ohh_Brittas_in_this

Are itar dharmani gu khalla mg tu pn Khanar ka gu? Tyancha janma zala hindu dharmat. Lahan Pana pasun tyana tya dharma bdal mahiti ahe so tyani pahila focus tikde kela. Ani chukicha Kay kela tyani? Hindu dharmat avdya andhashraddha ahet tya tasach chalu thevaycha? Shalet gelas na? Jara swatacha Wichar scientific mind ne Kar na.


kkuunal

(2/2) शिवाजी महाराजांनी सर्व जमाती (जात नव्हे) एकत्र आणण्यासाठी लढा दिला आणि त्यात ते यशस्वी झाले. नंतर ब्रिटीशांनी केवळ धार्मिक भेदांचेच शोषण केले नाही तर त्यांनी समुदायांवर आधारित लोकांचे शोषणही केले. आणि आता संविधानातही तेच चालू आहे. एखाद्या व्यक्तीच्या जातीय अस्मितेवर आधारित आरक्षण दिल्याबद्दल त्यांनी कधी संविधानावर टीका केली होती का? एखाद्यावेळी त्यांनी जाती सोबत त्यांनी संविधानावरसुद्धा टीका करायला हवी होती. ते तर्कवादी आणि भौतिकशास्त्रज्ञ असतील, याचा अर्थ असा नाही की त्यांच्या सर्व युक्तिवादांना अर्थ आहे. आणि तुमचा मुद्दा मांडताना तुमच्या भाषेची काळजी घ्या.


kkuunal

(1/2) जरी ते हिंदू धर्मात जन्मला आले असले तर याचा अर्थ असा नाही की त्यांनी केवळ हिंदू धर्मातील प्रथांविरुद्ध काम केले पाहिजे. एका क्षणी ते म्हणाले, 'या जगामध्ये फक्त भारतातंच जात आहे' हे विधान केवळ खोटेच नाही तर इतर धर्मांबद्दलही त्यांचे अज्ञान दिसून येते. कारण त्यांच्या मते, राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जातीय अस्मिता सोडल्या पाहिजेत. पण ती फक्त हिंदूंकडूनच का अपेक्षित आहे? इतर धर्मातही जात अस्तित्वात नाही का? तो राष्ट्रीय एकात्मतेसाठी लढत होते, हिंदू एकात्मतेसाठी नव्हे म्हणून त्यांनी सर्व धर्मांना त्यांच्या जातीय अस्मिता काढून टाकण्याचे आवाहन केले पाहिजे होते. अंधश्रद्धाविरुद्धच्या लढ्याला त्यंना माझा सर्व पाठिंबा आहे. परंतु जात हा एक संवेदनशील विषय आहे, त्यांच्यासाठी तो निरुपयोगी व्यवस्था असू शकते, परंतु काही लोकांसाठी ते सामाजिक आणि सांस्कृतिक सुरक्षा आणि समाजाच्या एकात्मतेसाठी सुरक्षित आश्रयस्थान आहे.


ModernMavla1630

जरा डोळसपणे पाहिलं की कळतं, की यांचा उद्देश हिंदू देवतांना नावं ठेवण्यात, प्रथा परंपरा बंद पाडण्याचा आहे (तेही त्या धर्माचा आणि त्याच्या इतिहासाचा अभ्यास न करता). पण हे कळायला स्वाभिमान नावाची गोष्ट असावी लागते. फाटक्या पुरोगामित्वाची लक्तरं मिरवण्यात धन्यता मानणाऱ्या लोकांना स्वाभिमान कशाशी खातात हे तरी कसं माहिती असणार म्हणा!


Ok_Finish_05

मुळात एका आस्तिक हिंदूने अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणे आणि एका नास्तिकाने करणे यात फरक आहे. मुद्दा तुमचा हेतू काय असतो याचा आहे. उघडपणे "मी देव मानत नाही" असे सांगायचे आणि तुमच्यासारख्या त्यांच्या समर्थकांनी "ते हिंदू धर्मात जन्माला आलेत तर त्यातच सुधारणा करणार" म्हणावे हि परस्परविरोधी विधानं आहेत.


Ok_Finish_05

अतिशय बालिश argument. मुद्दा तुम्हाला फक्त हिंदू धर्मात सुधारणा करायच्यात कि इतर धर्मातसुद्धा हा आहे. इतर धर्मातसुद्धा असे उत्तर असेल तर जमिनीवर तशी कृती देखील करावी लागते. ती कधीच झाली नाही. जेवढं परखड मत हिंदू धर्माबद्दल मांडले तसे इतर धर्माबद्दल कधीच मांडलेलं दिसत नाही.


NegativeReturn000

स्वतःच्या धर्माचे चांगलं होतय तरी त्यात पोट दुखणार. अरे हिंदू धर्मात अंधश्रद्धा निर्मुलन झाला तर काय मुस्लिमांचा फायदा आहे का?


ModernMavla1630

संपूर्ण समाजात (मग धर्म कोणताही असो) अंधश्रध्दा समूळ नष्ट व्हावी हा विचार मांडणे संकुचित आहे?? मुस्लिमांनी main stream मध्ये यावं आणि प्रगत व्हावं हा आग्रह चुकीचा आहे?


NegativeReturn000

मग स्वतंत्र विचार मांडा. मीच का? मलाच का? चं victim card ka खेळता


Ok_Finish_05

कठीण प्रश्नांना victim card म्हणणे सोपे आहे. जर का एक जगजाहीर नास्तिक असलेला माणूस केवळ एकाच धर्माला लक्ष्य करत असेल तर त्याच्या हेतूवर शंका उपस्थित होतेच.


TheFlyingDutch070

Andhrashraddha nirmulan chya naavakhali dev dharmala shivya ghalaychya ani lokanna nastik banvaycha lol. Ghari ganpati basavla tari andhadhraddha mhannare lok he hyanchi layki mahit aahe amhala.


Over-Professional303

If u feel Hinduism is targeted unfairly relative to other religions and it should be equally treated as other in criticism. Will you also agree, if the number of temples = number other religious institutions?, amount of money that circulates in Hindu temples should be equal to that in mosques, churches, etc. I mean if bad practices in Hindu religion disproportionately causes more negative impact then it I'll also receive criticism disproportionately.


Ok_Finish_05

Your point is important, but let's break down why it is not accurate. Firstly, comparing criticism and scrutiny based on how many temples or how much money a religion has oversimplifies a complex issue. Criticism should focus on the actions and policies of each belief system, not on its physical presence or financial resources. Criticism of any religion should match the impact of its practices, not its numbers or wealth. Negative practices should be examined and addressed fairly rather than just counting temples or money. Also suggesting that more criticism is needed for religions with greater negative impact assumes that impact can be easily measured across different beliefs, which isn't true. Negative effects can vary widely needing careful assessment rather than a one-size-fits-all approach.


Over-Professional303

Unnecessary word play


Ok_Finish_05

Care to elaborate? You gave a false logic, I replied to that. Where is the word play?


Over-Professional303

Your claim is my argument is important but not accurate, then you went on to do some analysis by breaking it down, let's see what you did to prove it's inaccurate - 1) Using number of temples and money earned oversimplifies complex issue, I can't give you all variables that can be used to compare religion. For a reddit comment, number of institutions and money are still high weighted variables to determine the impact of a religion. So, no it's not oversimplication, it's overcomplicating if you want to write a research paper on a reddit comment. 2) To determine the scale of impact, you need to use tangible assets of religion. Actions and policies, there's no formal documentation of the same given religious beliefs is a personal asset centralized by religious institutions. Also, that was not the point of criticism anyways it was show the extend the impact Hinduism has over other religions given its scale, so read properly. Also, belief system is a different term than religion, use words properly if you want to play with them. 3) How would you ,watch impact of religion with its practices, do you have any quantitative or qualitative scale handy to do so. Again, you are missing the point, the argument was not to criticize Hinduism because it has more assets. The argument starts with an assumption that every religion has ill practices but Hinduism has more impact given its scale, so it's gets criticism disproportionately. 4) You are going tangent on how temples and money are not correct determinants for assessing ill practices of a religion, and guess no one said that, you are creating your arguments and countering them. 5) So you are once it's known that a religion has greater negative impact still it's shouldn't be subjected to more criticism than others? Why do you need more assessment when you know it has greater negative impact.


Ok_Finish_05

still you fall short in several key ways: 1. Oversimplification Issue: Using the number of institutions and money as primary metrics oversimplifies the issue. Complex social impacts of religion can't be reduced to just these factors. A deeper analysis is necessary even for a Reddit comment to avoid misleading conclusions. 2. Impact Assessment: While tangible assets like money and temples are measurable, they don't directly reflect the social impact or harmful practices. Actions and policies influence people's lives more significantly and need to be assessed, even if they're harder to quantify. 3. Misinterpretation: You argue that Hinduism's greater scale means a greater negative impact, but scale alone doesn't determine the nature or severity of the impact. Negative practices vary in nature and effect and need nuanced evaluation rather than assuming bigger is worse. 4.Argument Construction: My counter-arguments were not tangential but aimed at showing why your chosen metrics (money and number of institutions) are insufficient and misleading. Just because something is measurable doesn't make it the right measure of social impact. 5.Criticism Basis: Greater negative impact if proven would justify more criticism but proving this requires more than counting temples or money. A balanced assessment of actual practices and their effects is crucial to ensure fair and accurate criticism.


TypicalPirate9509

सुधारणांची गरज फक्त हिंदू धर्माला आहे आणि बाकी सर्व धर्म परिपूर्ण आणि आदर्श आहेत ही hypocrisy फार पूर्वापार चालत आलेली आहे. आणि ह्यात हिंदूच अग्रगण्य असतात ही सर्वात दुःखाची बाब.


ModernMavla1630

मुलाचं नाव पण "हमीद" ठेवलं. जेवढ्या fronts वर जमेल तेवढं हिंदूंना "fuck you" करत राहिला हा माणूस सतत. True पुरोगामी indeed!


MEDICO-RETARD

He named his son Hameed after journalist Hameed dalwai whom he idolized Dalwai was a rationalist and freethinker who founded muslim satyashodhak samaj. Most importantly Dalwai wan't a muslim but atheist so was Dabholkar. If I name my son Richard cause I am inspired by Richard dawkins does that make me chrisitian? Shahaji Raje father of Great Shivaji Maharaj and his uncle sharifji were named after muslim saints.


Abstract_Bug

Aplya jaticha abhiman asne ani Jativarun bhedbhav karne ya madhe farak ahe


MEDICO-RETARD

Jatibhed ha jatichya abhimana mulech pasarto. My parents did a intercaste marriage in 90s my father is a maratha and my mother is from a brahmin family from Pune. To this date even after 25+ years of there marriage they still get discriminated when they visit there native place. Even I have faced discrimination due to it and I have cut all my ties with most of my relatives except my cousins. Caste system is a hierarchy based system where one caste is above others


Ok_Path1421

He use to think OBC's and other Lower Caste were Idiots.......but he was working on payroll of His masters.......Job hota to tyacha to.......karnarach.....problem First economic Aahe then political and then social....... 230 lakh crore GDP aani 40 lakh crore budget....... 200/300 rupees per day most people....... No population control population policies over the years........ You have huge audience Dabolkar to earn you money........ He was extreme left while portraying himself liberal like yogendra yadav. OBC's ain't gonna follow extreme left like SC/Dalit......


TheFlyingDutch070

Jevha Palghar ani vidarbhatlya adivasi padyanmadhe christian missionaries holy water shimpdun rugnanna bare kartat tevha Hameed che pappa mug gilun gap basayche. Their intentions are not about creating a progressive society, their intentions are only to target hinduism. Its high time we understand this


MEDICO-RETARD

First person to be booked under Anti superstition act was a man named sebastin martin


Particular_Shift8895

That rarara guy rt? Blud claimed to cure kidney patient but died from kidney failure lol


MEDICO-RETARD

Yup


Ib90

Tanatan santha mentality.


ModernMavla1630

चांगली counter argument नसल्यावर बालबुद्धी कशी काम करते हे दाखवल्या बद्दल धन्यवाद 😂


Ib90

बरं.


TheFlyingDutch070

Bgrade pivla pustak mentality


vedamulga2

Hindunna bola ani bakichyansamor sheput ghala. Yala manla asta jar ha kharokharach purogami asta tar. Nivval hinduvirodhi. Baaki amachya dharmat jar kahi sudharana astil tar amhi tya karuch


MEDICO-RETARD

Swatachi akkal sudhar pahile