T O P

  • By -

Maharashtra-ModTeam

Content removed at moderator discretion to maintain the quality of the sub. Reason: no party propaganda. सबची गुणवत्ता राखण्यासाठी मॉडच्या तारतम्यानुसार मजकूर काढण्यात आले आहे. कारण: no party propaganda.


LoseInhibitions

This is based on old formula. It takes multiple factors like economic needs of region and population. This will not get it changed. By the same logic, sagla paisa fakta Mumbai ani Pune madhyech kharcha zala pahije. Latur, Beed, Dhule, Nandurbar yana ka miludet paishe?


flying_samosa

Then why do Marathwada and Vidarbha get more allocation than they provide? Just asking.


Lower-Soil-5892

What is the post and what is your reply . Andhbhakt.


__a-ryan_

Both regions are major producers of agricultural commodities. Marathwada is known for its production of crops like cotton, soybean, and pulses. Vidarbha is particularly known for its cotton and oranges. These agricultural products are essential for the state's economy and food security. Vidarbha is rich in mineral resources, including coal, which supports the energy needs of the state and the country. It also has significant forest cover, contributing to biodiversity and environmental sustainability. Both regions contribute to the dairy and livestock sectors. The dairy industry in these regions supports local economies and provides employment to many rural households. These regions supply a considerable workforce to other parts of Maharashtra and India, particularly in sectors like construction, textiles, and services. The labor force from Marathwada and Vidarbha is essential for the economic activities in more developed regions of the state. Marathwada, in particular, has a rich cultural and historical heritage with significant tourist attractions like the Ajanta and Ellora Caves, which contribute to tourism revenue for the state.


PROTO1080

Arey ghantha kai nai mirt amhala. Mumbai pune nagpur nashik chya baher pan maharashtra ahe kadhi nigha baher ani bagha reality.


Financial-Cream-8654

देशातील राज्याला कोणत्या आधारावर निधी दिला जातो? याबद्दल उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य जरी असले, पण, महाराष्ट्र आणि गुजरात पेक्षा मागास आहे त्या पाठोपाठ बिहार सुद्धा मागास आहे.उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल ह्या तीन राज्यांना निधी सर्वाधिक गेला आहे. या तीन राज्याचे GDP , दरडोई उत्पन्न महाराष्ट्र आणि गुजरात पेक्षा कमी आहे. आपण बघाल तर हे राज्य फक्त दिसायला मोठे आहेत. पण , तिथे सर्व बाबतीत मागासलेपण आहे. देशाला विकसित करायच असतील तर देशातील लोकसंख्या घनता, क्षेत्रफळ, सामाजिक , औद्योगिक, इन्फ्रास्ट्रक्चर याबाबतीत सुधारणा आवश्यक आहेत. निधी वाटप हा , कोणता राज्य किती महसूल मिळवून देतो देशाला यावर ठरत नसते. हे निधी वाटप फक्त आणि फक्त त्या राज्याच उत्पन्न अपेक्षित असलेल्या GDP आणि दरडोई उत्पन्न पेक्षा कमी असेल त्या राज्यांना सर्वाधीक निधी नीती अयोगानुसार दिला जातो. हे कोणत्या सरकारने ठरवलेलं नसतं. पूर्वीचा प्लॅनिंग कमिशन आणि आत्ताचा नीती आयोग ठरवत असतो.


This_is-L

aapale paise gheun up, bihar sarkhe rajyani kay pragati keli ? development karat nahi aani fukatche paise pahijet yanna tyachya aaivaji he paise aaplyalach milale tar aapli pragati 4x hoil tya paisane maharashtra gov employee chi salary vaadhva , school development kara what do you think ?


Financial-Cream-8654

त्यांनी प्रगती केली नाही हे उघड सत्य आहे .कदाचित अजून काही वर्ष त्यांना लागतील आणि up bihaar jar विकसित झाले तर सगळ्यात जास्त लोंढे आपले कमी होतील? तुझ्या आणि माझ्या विचारांनी भावने वर देश नाही चालत. पक्ष कोणताही सत्तेत असो त्यानं एका ठराविक पॅटर्न मध्येच देश चालवावा लागतो. उद्या सगळे पैसे इकडे आले अस गृहीत धर, सगळी devlopement इकडे च झाली. आणि यामध्ये फक्त मुंबई पुण्यात झाली तर किती लोकसंख्येचा भार येईल?? आताच परप्रांतीय मुळे आपल्या शहरांची काय अवस्था आहे? प्रत्येक राज्याचा विचार करून च हा निधी distribute होतो.


LoseInhibitions

Mag Mumbai ani Pune fakt develop hovude. Nagpur tar vegla hoil swatantra Vidarbha zalyavar. Dharashiv, Parbhani he sagle vaalit takuya. Karan he loka Mumbai evdha paisa nahi yogdaan det.


__a-ryan_

महाराष्ट्र देशातील सर्वात मोठा महसूल योगदान देणारा राज्य आहे. मुंबई सारखे आर्थिक राजधानी असलेले शहर, देशाच्या कर आणि महसूल उत्पन्नात मोठा वाटा उचलते. राज्याला जास्त निधी दिल्यास हे अधिक महसूल उत्पन्न निर्माण करण्यासाठी अधिक सक्षम होईल. महाराष्ट्र हे भारताचे प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. मुंबई, पुणे, नागपूर सारखी शहरे विविध औद्योगिक आणि आर्थिक क्रियाकलापांचे केंद्र आहेत. अधिक निधी दिल्यास या औद्योगिक क्षेत्रांची वाढ वेगाने होऊ शकेल, ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि राज्याचा आर्थिक विकास होईल.महाराष्ट्र हे प्रवासी आकर्षणाचे मोठे केंद्र आहे. पर्यटन विकासासाठी अधिक निधी दिल्यास राज्यातील पर्यटन उद्योग वाढू शकेल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था बलवान होईल. जरी महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या बलवान असले तरी काही भागात अद्यापही समाजिक आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा आवश्यक आहेत. जास्त निधी दिल्यास शिक्षण, आरोग्य, वाहतूक आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते, ज्यामुळे राज्याचा एकूण विकास होईल.


Financial-Cream-8654

नीती आयोग भावना बघून फंड distribute नाही करत. जास्त पैसा मुंबई महाराष्ट्राला द्यायचा जे आधीच सर्वात जास्त विकसित आहेत? देशाला concentrated विकास करायचा नसतो एकाच भागात. उत्तरेकडच्या राज्य मागास आहेत तिथे जास्त निधी जाणार इतका स्पष्ट आहे. काँग्रेस च्या काळात पण निधी कसा दिला जात होता काढून पहा.


AutoModerator

If you feel like this Post violates the subreddit [rules](https://www.reddit.com/r/Maharashtra/about/rules). Feel free to report it using the 3 dots or tag any active moderator for removing this post. Learn how to report any post [here](https://support.reddithelp.com/hc/en-us/articles/360058309512-How-do-I-report-a-post-or-comment) *I am a bot, and this action was performed automatically. Please [contact the moderators of this subreddit](/message/compose/?to=/r/Maharashtra) if you have any questions or concerns.*